Congress| इंधन दरवाढ, महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन | Sakal |
इंधन दरवाढ, महागाईविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात नवी दिल्लीतील विजय चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी गॅस सिलेंडर, बाईक समोर ठेवून काँग्रेसनं धरणे आंदोलन केलं.
Under Rahul Gandhi’s leadership Congress protests against Fuel Price Hike, Inflation
#Congress #Rahulgandhi #CongressProtest #FuelPriceHike #Inflation #Marathinews #Delhi #India #SakalMedia